Vanchit Bahujan Aaghadi in MVA with Uddhav Thackeray Congress NCP Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vanchit in MVA : Prakash Ambedkar यांच्या वंचितचा मविआत समावशे, अधिकृत पत्र केलं जारी.

आज सकाळपासून काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवनेच्या प्रमुख पक्षांची बैठक झाली 
नाना पटोले,अशोक चव्हाण,जयंत पाटील,संजय राऊत आणि विनायक राऊत बैठकीत उपस्थिती होते 
आज महाविकास आघाडीचा विस्तार झाला आहे 
आज सीपीआय,सीपीएम आणि वंचित पक्ष महाविकास आघाडीत समावेश झाला आहे 
वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते प्रकाश आंबेडकरांनी पाठवले होते 
ते आल्यानंतर लगेच बैठकीत उपस्थित होते 
आणि त्यांना महाविकास आघाडीत समावेश झाल्याचे पत्र दिले 
तीन पक्षांचे नेते उपस्थि आहे 
आज महाविकास आघाडी अजून मजबूत झाली 

[ad_2]

Related posts