Maratha Reservation 2 Crore 12 Lakh Survey In Maharashtra Marathi News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी दोन कोटी 12 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण , उद्या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस 
मराठा आरक्षणासाठी २ कोटी 12 लाखाहून अधिक घरांच सर्वेक्षण पूर्ण ,  ———- या सर्वेक्षणाचा उद्या शेवटचा दिवस ——————– राज्यातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची आज आॅनलाईन बैठक पार पडली ————————- याा बैठकीत संपुर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला ——– उद्यापर्यंत सर्वेक्षण पुर्ण करुन शनिवारी सकाळ पर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाला माहीती पुर्ण द्यायची आहे

[ad_2]

Related posts