Uddhav Thackeray Kudal : कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या बाईक रॅलीत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Uddhav Thackeray Kudal : कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या बाईक रॅलीत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ठाकरे गटाची बाईक रॅली कुडाळ मध्ये आल्यावर भाजप कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. &nbsp;पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केली &nbsp;यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली &nbsp;कुडाळ मध्ये उबाठा शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने.उद्धव ठाकरेंच्या सभे निमित्त आमदार वैभव नाईक शहरातून शिवसेनेची बाईक रॅली काढत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी.त्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड गदारोळ.पोलिसांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांना आवरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते एकवटले.कार्यालयाबाहेर पोलिसांचा ही मोठा फौजफाटा तैनात.</p>

[ad_2]

Related posts