Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांनी वैभव नाईकांचा उल्लेख 'उद्धव' केला; ठाकरे म्हणाले…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांनी वैभव नाईकांचा उल्लेख ‘उद्धव’ केला; ठाकरे म्हणाले… कणकवलीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली..या सभेत आमदार भास्कर जाधव यांनीही भाषण केलं..यावेळी वैभव नाईकांचं कौतुक करताना अनावधानाने भास्कर जाधव यांनी ‘उद्धव’ असं नाव घेतलं.. यावेळी सभेत एकच हशा पिकला.. तर भास्कर जाधव किती उद्धवमय झालेत ते दिसंल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts