[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. सागर बंगल्यावर आज सायंकाळी ७ वाजता तातडीची बैठक होणार आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी या बैठकीत चर्चा केली जाईल.</p>
[ad_2]
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली भाजप कोअर कमिटीची बैठक
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/96d39dea222cfa9b90fd3d9148095917170712106502290_original.jpg)