NCP Crisis LIVE Updates : शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी अजित पवारांचीच( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Politics Live Updates :</strong> शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचं असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय.&nbsp;</p>

Related posts