NCP MLA Disqualification :राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>NCP MLA Disqualification :राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी पक्षाचे &nbsp;घड्याळ हे पक्ष चिन्ह &nbsp;अजित पवार गटाकडे दिल्यानंतर आज हिंगोली मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आहे एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडत हा आनंद राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी &nbsp;साजरा केला आहे यावेळी बँड बाजा च्या गजरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा आनंद साजरा केला आहे</p>

[ad_2]

Related posts