Varsha Gaikwad On Zeeshan Siddique  : झिशान सिद्दिकी काँग्रेस पक्षातच राहणार : वर्षा गायकवाड( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Varsha Gaikwad On Zeeshan Siddique&nbsp; : झिशान सिद्दिकी काँग्रेस पक्षातच राहणार : वर्षा गायकवाड<br />’झिशान सिद्दिकी काँग्रेस पक्षातच राहणार’ … मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा दावा … झिशान सिद्दिकींना कमी वयात आमदार केलं- वर्षा गायकवाड .. दरम्यान वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी</p>

Related posts