Chandrashekhar Bawankule Reaction Pankaja Munde, Vinod Tawde to Rajya Sabha Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrashekhar Bawankule :  पंकजा मुंडे, विनोद तावडेंना राज्यसभेवर पाठवण्याचे बावनकुळेंचे संकेत 
भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे संकेत. अंतिम निर्णय केंद्रीय कार्यकारणी लवकरच घेणार असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य.

[ad_2]

Related posts