Sushma Andhare : रामाचा खरा पाईक म्हणजे उद्धव ठाकरे – सुषमा अंधारे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sushma Andhare : रामाचा खरा पाईक म्हणजे उद्धव ठाकरे – सुषमा अंधारे &nbsp;देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपोटी महाराष्ट्र नासवलाय असा घणाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परभणीत केलाय.अंधारेंची मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रा आज परभणीत दाखल झाली यावेळी शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या महिला संवादात सुषमा अंधारे यांनी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय.महायुतीच्या नेत्यांची महिलांविषयी भूमिका अत्यंत खालच्या &nbsp;पातळीवर सुरू आहेत ते पाहता यांना रामच कळाला नाही जे नेते ७२ तास शब्द पाळू शकत नाहीत ते रामाचे काय होणार ? असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारलाय.एक वचनी एक पत्नी आणि एक विचार असलेला रामाचा खरा पाईक म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचे हि सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts