Jayant Patil – Amol Kolhe : शिरूर लोकसभेसाठी मविआचा उमेद्वार ठरला !( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jayant Patil – Amol Kolhe : शिरूर लोकसभेसाठी मविआचा उमेद्वार ठरला ! शिरुर लोकसभेसाठी मविआचा उमेदवार ठरलाय..शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी अमोल कोल्हेंच्या नावाची घोषणा केलेय. २०२४च्या शिरुर लोकसभेचा उमेदवार पवार गटाकडून अमोल कोल्हे असणार अशी घोषणा जयंत पाटील यांनी केलेय&nbsp;</p>

Related posts