Nilesh Ghaywal Special Report : कुख्यात गुंड निलेश घायवळचे रील्स व्हायरल( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nilesh Ghaywal Special Report : कुख्यात गुंड निलेश घायवळचे रील्स व्हायरल कुख्यात गुंड निलेश घायवळसंदर्भातील रिल्स व्हायरल होताच &nbsp;पोलीस पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले &nbsp;पोलिसांनी या अकाउंट वर कारवाई करत &nbsp; ते अकाउंट सस्पेंड केलं. &nbsp; तर दुसरीकडे या व्हिडीओशी आमचा संबंध नसल्याची कबुली &nbsp;गुंड गजानन मारणे &nbsp;आणि निलेश घायवळेनं पोलिसांनी दिलीये.&nbsp;</p>

Related posts