Ravindra Waikar Special Report : ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला?, ठाकरेंना मोठं खिंडार?( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ravindra Waikar Special Report : ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला?, ठाकरेंना मोठं खिंडार? अखेर ठाकरे गटाचे निष्ठावंत रविंद्र वायकरही शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. &nbsp; रविंद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. &nbsp; मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ही महत्त्वाची माहिती समोर येतेय. &nbsp;जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स बजावल्यावर &nbsp;२९ जानेवारीला वायकरांची तब्बल ९ तास &nbsp;ईडी चौकशी झाली. &nbsp; वायकरांना ईडी चौकशीसाठी तीनदा समन्स बजावण्यात आलं होतं &nbsp;आधी दोनवेळा वायकर प्रकृतीचं कारण देत चौकशीला हजर राहीले नाहीत. &nbsp; मात्र तिसऱ्या समन्सनंतर त्यांनी चौकशीला हजेरी लावली. &nbsp; मात्र ही चौकशी राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप वायकरांनी तेव्हा केला होता.&nbsp;</p>

Related posts