Zero Hour ABP majha Rajyasabha Election discussion in Zero Hour Maharashtra news update abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zero Hour ABP Majha : राज्यसभा निवडणूक आणि राजकारण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा  एकिकडे राज ठाकरेंकडून रस्सीखेच सुरू असताना, तिकडे दुसरे ठाकरे.. अर्थात उद्धव ठाकरेंनी लोकसभेसाठीचे उमेदवार देखील ठरवल्याची माहिती समोर आलीय.. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस, वंचितसोबत अद्याप जागावाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही.. आणि त्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपले ११ उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर आलीय.. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, ठाण्यातून राजन विचारे, रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, परभणीतून संजय जाधव आणि बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे… 

[ad_2]

Related posts