daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 9 February 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 9 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी आपण आपली महत्वाची कामे टाळावीत. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे स्वतःच्या भवनांवर संयंम ठेवा. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अविवाहितांसाठी पुढचे काही दिवस चांगले येणार आहेत. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी  प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी कोणालातरी तुमच्या सल्ल्याचा फायदा होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील. रोजच्या कामांत फायदा होऊ शकतो.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी कोणत्याही मतभेद लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करा. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनिश्चितता जाणवेल.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी पुढे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन शिकावे लागेल. धार्मिक शुभसमारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts