[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Shot in Mumbai) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माणूसकीला काळीमा फासणारी घटना आणि अशा घटना कोणत्याही शहरात होता कामा नये, तपास व्यवस्थित व्हायला हवा,असं ते म्हणाले. अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यातील विमानतळ टर्मिनलची पाहणी कराताना ते माध्यमांशी बोलत होते.
अधिक पाहा..
[ad_2]