Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात चार ते पाच जण ताब्यात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात चार ते पाच जण ताब्यात<br /><a title="मुंबई" href="https://marathi.abplive.com/news/mumbai" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a>&nbsp;:</strong> ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालं असून त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसून आलं. &nbsp;अभिषेक घोसाळकर यांची मॉरिन नोरोन्हा या व्यक्तीने गुरूवारी संध्याकाळी गोळ्या घालून हत्या केली होती.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts