Special Report Tuljapur Controversy in near Tuljabhawani Temple Marathi News Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Special Report Tuljapur : पुजारी, एजंटकडून भाविकांना मारहाण, देवीच्या दारात भक्तांना हाणामारी
बातमी तुळजापुरातून. नाशिकमधलं एक कुटुंब देवदर्शनासाठी जातं.. तिथे देवाच्या दर्शनासाठी एका एजंटला पैसे देतात पण त्या एजंटकडून देवदर्शन घडवण्याऐवजी भाविकांना मारहाण झाली नेमकं काय झालं पाहूया या रिपोर्टमधून. 

[ad_2]

Related posts