BJP workers Attack on Nikhil Wagle BJP FIR registered In parvati police station against protestors and BJP leader dhiraj ghate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील निखिल (Nikhil wagle)  वागळे गाडी तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कार्यकर्तेच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आंदोलन केल्या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. निखिल वाघळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. शनिवारी (9 फेब्रुवारी) भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते  आमनेसामने निर्भया बनो कार्यक्रमस्थळी आमनेसामने आले होते. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts