Political Reaction on Santosh Bangarसंतोष बांगरांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आपल्या वादग्रस्त वक्तव्यांना सतत चर्चेत राहणारे शिंदेंच्या शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय.. आई- वडील मला मतदान करत नसतील तर दोन दिवस उपाशी रहा.. असा सल्ला आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलाय.. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय</p>

[ad_2]

Related posts