( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 11 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करेल. आज तुम्हाला काही नवीन मालमत्ता मिळेल असे दिसते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्यासमोर लाभाच्या काही संधी मिळत राहतील. चांगल्या स्कीममध्ये पैसे गुंतवून भविष्यासाठी तुमचे पैसे जमा करू शकता.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कोणाशीही अनावश्यक वादात पडणे टाळावे लागेल. आज आईच्या तब्येतीत काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कोणत्याही जोखमीच्या कामात हात घालणे टाळावे लागेल. मचा खर्च वाढल्याने तुम्ही त्रस्त व्हाल आणि तुमचे उत्पन्न मर्यादित राहील.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी काही भांडवलात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणत्याही व्यवहाराच्या बाबतीत आज तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घ्यावा.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुमच्या बचतीतून भरपूर पैसेही वाया घालवाल. आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा गोंधळात टाकणारा असेल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या घरगुती जीवनातील समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. एखाद्या जवळच्या मित्राला तुम्ही तुमच्या मनाची स्थिती सांगू शकाल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी काही भांडवलात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पैशाच्या बाबतीत तुमच्यासाठी दिवस चांगला जाणार आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी भाग्याची साथ मिळेल. भूतकाळातील चुकांसाठी तुम्हाला आज माफी मागावी लागेल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी घाईघाईच्या कामामुळे आणि कामाचा व्याप वाढू शकतो. एखाद्या व्यक्तीला दिलेले पैसे वेळेत न मिळाल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. एखादी चांगली बातमी मिळेल.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )