Indian Railway assures mild punishment in cases of signal oriented issue after Mumbai case | रेल्वे व्यवस्थापक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रेल्वे व्यवस्थापक आणि  रेल्वे कामगार संघटनांची बैठक पार

मोटरमन्सच्या सिग्नल  संबंधित चुकांसंदर्भातील कारवाईबाबत चर्चा

कठोर कारवाई  करण्यात येणार नाही, रेल्वे प्रशासनाचं आश्वासन

शनिवारी लोकोपायलट नसल्याने लोकलचा खोळंबा

सोमवारी पुन्हा मोटरमनमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार नाही अशी शक्यता आहे

दरम्यान आज देखील मध्य रेल्वेवरील 400 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. मेगा ब्लॉक आणि विक्रोळी इथे झालेला बिघाड यामुळे लोकल रद्द झाल्यास, यामुळे आता देखील स्थानकांवर प्रचंड गर्दी असून लोकल अर्धा ते पाऊण तासाने येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे,

[ad_2]

Related posts