Special Report Onion Smuggling In maharashtra Scam Maharashtra farmer in crises ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Special Report Onion Smuggling : कांद्याची तस्करी, लाल सोन्याची तस्करी, सरकारची डोकेदुखी 
आजपर्यंत आपण सोन्याची तस्करी ऐकली असेल, ड्रग्जची तस्करी ऐकली असेल, इतकंच काय तर मानवी तस्करीच्याही बातम्या आपण पाहिल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र एका नव्याच तस्करीचा प्रकार समोर आलाय. जो शेतकरी, सरकार आणि व्यापाऱ्यांचीही डोकेदुखी वाढलीय. आणि ही तस्करी आहे, शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसणवाऱ्या करून आणि घामाने पिकवलेल्या  लाल सोन्याची… पाहूयात नेमकं काय घडलंय… या रिपोर्टमधून…

Related posts