Congress Vs BJP : जितेंद्र अंतापूरकर, मोहनराव हंबर्डे भाजपत जाणार – सूत्र ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Congress Vs BJP : जितेंद्र अंतापूरकर, मोहनराव हंबर्डे भाजपत जाणार – सूत्र ABP Majha<br />माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर यांच्यापाठोपाठ आता &nbsp;काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला लागण्याची चिन्हं आहेत. ते दोन आमदार &nbsp;येत्या आठवड्यात राजीनामा देण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशानंतर अंतापूरकर यांनी त्यांची भेट घेतली आहे.</p>

Related posts