[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवारांनी मोदीबागेत बोलवली तातडीची बैठक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बहुतांश पदाधिकारी उपस्थित राहणार . रोहित पवारांची पक्षातील जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता </p>
[ad_2]
Sharad Pawar Baithak : शरद पवारांनी बोलावली बैठक, Rohit Pawar यांची पक्षातली जबाबदारी निश्चित होणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/e6e7869fa7e2ad799d2ea8a8ee0974c11707888532412327_original.jpg)