Rajya Sabha Election 2024 Where BJP List Dr . Ajit Gopchade Reaction Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajya Sabha Election 2024 : महायुतीचे राज्यसभेचे उमेदवार , भाजपच्या Dr . Ajit Gopchade यांची प्रतिक्रिया
भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे. 

[ad_2]

Related posts