Tadoba : पर्यटकांनो, उघडा डोळे, बघा नीट; ताडोबाची सफाई आता 'वाघोबां'कडे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची सफाई आता चक्क वाघांनी आपल्या हाती घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. निमढेला बफर क्षेत्रात एक वाघिण तोंडात प्लास्टिकची बाटली पाण्यातून बाहेर काढतानाचा एक व्हिडिओसमोर एबीपी माझाच्या हाती आलाय.&nbsp; नयनतारा असं या वाघिणीचे नाव आहे.. छोटा मटका वाघ आणि भानुसखिंड वाघिणीच्या बछड्यांपैकी एक म्हणजे नयनतारा…नयनतारा ही वाघीण आपल्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली… नयनतारा वाघीण पाणवठ्यावर पाणी प्यायला गेली असताना तिला तिथे पाण्यात बाटली दिसली.. ही वस्तू जंगलातील नाही, असे तिला वाटले असावे, म्हणून तिने ती पाण्याची बाटली पाण्याबाहेर काढली असावी… वन्यजीव प्रेमी दीप काठीकर यांच्या कॅमेरात हा व्हिडिओ कैद झालाय आहे….&nbsp;</p>

[ad_2]

Related posts