[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काँग्रेस आमदारांची आजही विधानभवनात बैठक ——— थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात —– बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेस आमदारांना व्हीप ——- कालही काँग्रेस आमदारांची बैठक, मात्र काही आमदार गैरहजर ———— आजच्या बैठकीला सर्व आमदार हजर राहणार? ————— राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक</p>
[ad_2]
Satej Patil on Congress Meeting : काँग्रेस आमदारांची आजही विधानभवनात बैठक, सतेज पाटील म्हणाले…
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/ab34831f7803d6069340639751ee3b03170797711622990_original.jpg)