ABP Majha Headlines 16 February 2024 10 AM Maharashtra News ncp crisis ashok chavan manoj jarange BJP MNS

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 ABP Majha Headlines :  10 AM :  16 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स कोल्हापूरमध्ये आजपासून शिवसेना शिंदे गटाचं दोन दिवसीय महाअधिवेशन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, संध्याकाळी जाहीर सभा शेतकरी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, सरकारसोबतची तिसरी बैठकही तोडग्याविनाच, दिल्लीच्या सीमेवर धरणं आंदोलन सुरुच भाजप-मनसे युती होते का हे तुम्हाला लवकरच कळेल, लोकमतच्या कार्यक्रमात भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीवर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

[ad_2]

Related posts