CM Eknath Shinde request to Manoj Jarange for hunger strike call off maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Eknath Shinde on Manoj Jarange:  एकनाथ शिंदेंकडून मनोज जरांगेंना आंदोलन मागे घेण्याची विनंती मराठा आरक्षण आंदोलकांनी आता या गोष्टी सकारात्मक दृष्टीनं घ्याव्यात, जरांगेंना आंदोलन मागे घ्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जरांगेंना आवाहन. मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाही, तो होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. 

[ad_2]

Related posts