Prakash Ambedkar on Manoj Jarange : मनोज जरांगेंवर विषप्रयोग केला जाऊ शकतो : प्रकाश आंबेडकर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनोज जरांगेंच्या जिवाला धोका असून त्यांच्यावर विषप्रयोग केला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्या असा सल्ला त्यांनी दिलाय. तसंच जरांगे यांच्यामुळे अनेकांचा राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता असल्याचं ते म्हणाले.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts