Manoj Jarange Full PC reaction on Sagesoyare maraatha reservation Maharashtra news update abp majha marathi news | Manoj Jarange FULL PC : आम्ही दिलेल्या व्याख्येसह सगेसोयरेची अंमलबजावणी करा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange  FULL PC :  आम्ही दिलेल्या व्याख्येसह सगेसोयरेची अंमलबजावणी करा- मनोज जरांगे  सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठणकावलं आहे. तसंच विविध भागात रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना त्रास होईल असं काही करू नका, २० तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू असं जरांगे म्हणाले. 

[ad_2]

Related posts