Kalyan Latur Highway Special Report : कल्याण ते लातूर महामार्ग कसा असणार ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kalyan Latur Highway Special Report : कल्याण ते लातूर महामार्ग कसा असणार ? समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर आठ तासांवर येणारेय. तर अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर २० मिनिटांवर आलंय. आता असंच कल्याण ते लातूर अंतर कमी होणारे. हे अंतर अवघ्या ५ तासांवर येणारेय पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts