Manoj Jarange Maratha Reservation : 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार – मनोज जरांगे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Maratha Reservation : 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार – मनोज जरांगे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे… सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठणकावलंय… २० तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू, सगेसोयरेची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts