Aaditya Thackeray : तुम्ही एक व्यक्ती म्हणूनही अपयशी ठरलात, नक्कल करत शिंदेंवर हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची ठाण्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल देखील केले. तसेच एकनाथ शिंदे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याजवळ येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला..आपल्या राज्यात हल्ली एक फॅशन झालीय. खोटं बोला पण रडून बोला. आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला. आता मिंधे बोलतात, खोटं बोला पण रडून बोला. काल त्यांनी एवढ्यासाठीच अधिवेशन घेतलं होतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts