ABP Majha Headlines 9 AM 19 February 2024 Shiv Jayanti 2024 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti NCP Hearing Manoj Jarange Maratha Reservation ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 9 AM : 19 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४वी जयंती, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा…
सोलापुरात शिवजन्मोत्सव, मध्यरात्री १२ वाजता पाळणा सोहळा साजरा तर आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार…
अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा एकदा शिवरायांच्या पुतळ्यासाठी चौथरा तयार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथकही तैनात…
शरद पवार गटातील बड्या नेत्याबाबत केवळ अफवा, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, जयंत पाटील यांचा आरोप..
निवडणूक आयोगाविरुद्ध शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतच्या निर्णयाला आव्हान…
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दहावा दिवस, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास २१ तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, जरांगेंचं स्पष्टीकरण…

[ad_2]

Related posts