Babanrao Taywade On OBC : ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही-तायवाडे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.आणि धक्का लागत असेल तेव्हा लगेच ओबीसी समाजाकडून पूर्ण ताकदीने त्याचा विरोध केला जाईल असा इशारा ओबीसी महासंघाकडून देण्यात आलाय. तसंच यासाठीच आम्ही उद्यापासून सुरु होणाऱ्या विशेष अधिवेशनावर लक्ष ठेवून असल्याचे बबनराव तायवाडेंनी सांगितलंय.</p>

[ad_2]

Related posts