Aaditya Thackeray Vs Shambhuraj Desai Controversy Maharashtra News Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aaditya Thackeray And Shambhuraj Desai  : आदित्य ठाकरेंचं वक्तव्य हास्यास्पद, शंभुराज देसाईंची आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं आहे. २० मे २०२२ ला शिंदे वर्षावर रडत आले होते आणि एका महिन्यात भाजपसोबत गेले, माणूस म्हणून शिंदे अपयशी ठरले, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी उसनं अवसान आणून मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केलं, असं शंभूराज देसाई म्हणाले.

[ad_2]

Related posts