Jayant Patil Full PC on BJP Joining Speculation News Maharashtra Politics NCP Crisis

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एका दिग्गज नेत्याची चर्चा सूरू झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. “आपण कुठेही जाणार नसल्याची माहिती एबीपी माझा शी बोलताना त्यांनी दिली.शिवाय महाविकास आघाडीचे वाढती ताकद पाहता जाणीवपूर्वक बदनाम करण्याच षडयंत्र आहे”,अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. 

[ad_2]

Related posts