abp majha top 10 headlines 19 February 2024 monday latest Marathi news update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19फेब्रुवारी 2024 | सोमवार

1. मराठा आरक्षणासंबंधी उद्या राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, मराठ्यांना किती टक्के आरक्षण मिळणार याकडे राज्याचं लक्ष  http://tinyurl.com/katyf9ra  विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचं काहीही होणार नाही, हे केवळ झुलवतायत, राज ठाकरेंचा आरोप http://tinyurl.com/bdfndhm7 

2. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषात किल्लेशिवनेरी दुमदुमली! http://tinyurl.com/msa48eks  प्रभो शिवाजी राजा! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह http://tinyurl.com/3fcbrjm9 

3. शरद पवार गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार http://tinyurl.com/yeyuwy3j 

4. राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासाठी दिल्लीत खलबतं, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीचा निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला http://tinyurl.com/ynkhrmyn  मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण, वेळ आल्यावर चित्र स्पष्ट होईल, आशिष शेलारांसह राज ठाकरेंची भूमिका http://tinyurl.com/3mwbbf7s 

5. भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही, तसंच मी कोणत्याही भाजप नेत्याच्या संपर्कात नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा, तर महाविकास आघाडीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप http://tinyurl.com/5xjjx36w 

6. राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना ठाण्यातून खुलं आव्हान http://tinyurl.com/3tvmhvc6 

7. ठाकरे गटाच्या 18 लोकसभा मतदारसंघात निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या, लोकसभेच्या 18 जागा लढणार असल्याची निश्चिती http://tinyurl.com/2bft9f89  दिल्लीत उद्धव ठाकरे अन्नदात्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार! शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना भेट देण्याची शक्यता http://tinyurl.com/mr29um7s 

8. मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, मात्र निर्णय वरिष्ठ घेतील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य http://tinyurl.com/yds4ztf2 

9. शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा http://tinyurl.com/kdrkzesz 

10. पुणे हादरलं! पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद http://tinyurl.com/2s3jcd9h 

एबीपी माझा ब्लॉग

भावनिकतेला बळी पडू नका असं म्हणत अजित पवारांनीच केलं भावनिक http://tinyurl.com/yk32jrnt

एबीपी माझा स्पेशल

मराठा आरक्षण : 40 वर्षांचा संघर्ष ते विशेष अधिवेशन, आतापर्यंत काय काय घडलं? http://tinyurl.com/m3vc92uu 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts