TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20 फेब्रुवारी 2024 : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सगेसोयऱ्यांबाबत कायदा पारित करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. अधिवेशनामध्ये मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे चर्चा होणार की नाही? हे पाहावं लागणार आहे.&nbsp;</p>
<p>पुण्यात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी भागात छापा टाकून ५२ किलोपेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो एमडी ड्रग्जची किंमत २ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकेटमध्ये या ड्रग्जची विक्री केली जात होती. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातेय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts