Maratha Reservation Special Assembly session Manoj Jarange Reaction to New Maratha Reservation Bill live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation Special Assembly session : सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावरच आता मनोज जरांगे यांची देखील प्रतिक्रिया आली असून, “करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या हक्काचं ओबीसीमधील आरक्षण आम्हाला हवे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे 6 महिने आंदोलन चाललं. त्यामुळे मनोज जरांगे ओबीसीमधूनच्या आरक्षणावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts