ICC Cricket World Cup 2023 Pakistan Vs Bangladesh Match Pakistan Moves To 5th In The Points Table In World Cup 2023

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan vs Bangladesh match : पाकिस्तानने बांगलादेशला हरवून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर बांगलादेशला पराभूत करून पाकिस्तान पुन्हा गुणतालिकेत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ 7 सामन्यांत 3 विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपली प्रतिक्रिया दिली. आगामी सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाची रणनीती काय असेल? याबाबतही तो बोलला.  तिन्ही विभागात कामगिरी चांगली झाली  पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, आमच्या खेळाडूंनी तिन्ही विभागात चमकदार खेळ केला,…

Read More

Maratha Reservation Special Report : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले ?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maratha Reservation Special Report : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले ?</p> [ad_2]

Read More

Mumbai Maha Metro Metro 2A And Metro 7 Gets More Than 2 Lakh Passenger Due To Block On Western Railway Mumbai Maharashtra

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई :  पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) खार ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या परिणामी लोकलच्या फेऱ्या (Mumbai Local) कमी झाल्या असून प्रवाशांचे गर्दीमुळे हाल झाले आहेत. लोकल हालातून वाचण्यासाठी प्रवाशांनी इतर वाहतुकीचा पर्याय निवडला. हाच पर्याय महामेट्रोच्या पथ्यावर पडला आहे.  मुंबईतील महामेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. सोमवारी, एकाच दिवशी अडील लाख प्रवाशांनी प्रवास केला.  मुंबई लोकलच्या काही मोजक्या फेऱ्या रद्द झाल्या तरी प्रवाशांची मोठी गर्दी…

Read More

Drug Case Lalit Patil Pune Police Arrive In Pune With Accused Lalit Patil Sassoon Hospital Maharashtra News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई :  ड्रग्ज माफिया (Drug Case)  ललित पाटीलचा (Lalit Patil) ताबा मिळाल्यानंतर पुणे पोलीस त्याला घेऊन पुण्यात दाखल झाले आहेत.  पुणे पोलिसांनी आजच ड्रग्स तस्कर ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. अंधेरी न्यायालयाने आज परवानगी दिल्यानंतर पुणे पोलीस अखेर ललित पाटीलला घेऊन पुण्यात दाखल झाले. पुणे पोलिसांनी आज आर्थर रोड कारागृहातून ललित पाटीलचा ताबा घेतला. ललित पाटील याच्यासह शिवाजी शिंदे आणि रोहित कुमार चौधरी हे आरोपी देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटीलने पलायन केले होते. त्यानंतर…

Read More

The Shinde Fadnavis Government Called An All Party Meeting Over Maratha Reservation But Excluded The Thackeray Faction Sanjay Raut Attacks On Government

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : चांदा ते बांदा मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याने पूर्णत: बॅकफूटवर गेलेल्या शिंदे फडणवीस सरकारने उद्या बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीसाठी एक आमदार नव्हे, तर आमदार नसलेल्या पक्षालाही निमंत्रित केलं आहे, पण ठाकरे गटाच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून केवळ अंबादास दानवे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सरकारचे करायचे काय? अशी विचारणा करत हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करून आम्हाला मानपान नको.पण प्रश्न सोडवा. जरंगे पाटील यांचे प्राण…

Read More

Government Decision Of Contract Recruitment Finally Cancelled Maharashtra Government Devendra Fadanvis Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द मागे घेण्यात आला असू नेमलेल्या 9 कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नेमलेल्या 9 कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्यात येणार आहेत. तर येत्या नऊ महिन्यांमध्ये कंत्राटी पदांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश देण्यात आलेत. सरकारवर टिका झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पत्रकार परिषद घेत हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली होती.  राज्य शासनाने घेतलेल्या कंत्राटी भरतीचा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला. राज्यात अनेक ठिकाणी यावरुन निदर्शने देखील करण्यात आली. पण हा मुद्दा पेटल्यानंतर…

Read More

First Time That Sachin Pilot Has Disclosed His Separation From Sara Pilot Abdullah Pilot Election Affidavit Farooq Abdullah Aaran And Vehaan

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थानचे (Rajasthan) माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या पत्नी सारा पायलट (Sachin Pilot Divorced) यांचा घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थान निवडणुकीसाठी सचिन पायलट यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर दोघांचा काडीमोड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी विवाहितच्या ठिकाणी घटस्फोटित उल्लेख केल्यानंतर देशात एकच चर्चा रंगली. जाती धर्माच्या भिंती तोडणारी ही प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.  सचिन आणि सारा यांची प्रेमकथा आणि नंतर लग्न ही फिल्मी कथेपेक्षा कमी स्टोरी नाही. पण या प्रेमाचा शेवट होणार आहे, याचा कोणी विचारही केला…

Read More

PAK Vs BAN Match Highlights ODI WC 2023 Pakistan Won By 7 Wickets Bangladesh Out Of World Cup 2023

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) PAK vs BAN Match Highlights : सलग चार पराभवानंतर अखेर पाकिस्तान संघाला विजय मिळाला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर पाकिस्तान संघाने बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव केला. बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 204 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाने हे माफक आव्हान फक्त तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. बांगलादेश संघाचा सलग सहावा पराभव झाला असून त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. पाकिस्तान संघाने सातव्या सामन्यात तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह पाकिस्तान संघाने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा…

Read More

Latur Maharashtra Bus Service Is Stopped From Last Three Days Because Of Maratha Reservation Protest Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लातूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन अधिकच तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतयं. पण कोणत्याही आंदोलनामध्ये पहिला दगड पडतो तो बसवर. यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामार्ग लातूर (Latur) यांच्या सर्व बस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवार दुपारसपासून या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. लातूर विभागात पाच बस आगार आहेत. यामध्ये एकूण 564 बसच्या फेऱ्या होत असतात. पण सध्या बस सेवा ठप्प असल्यामुळे या सर्व बसेस आगारात उभ्या आहेत.  लातूरच्या बस आगारातून दररोज किमान 2750 बसच्या फेऱ्या होत असतात. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दररोज…

Read More