( प्रगत भारत । pragatbharat.com) SIP Accounts: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असतानाही बंद झालेल्या एसआयपी खात्यांची संख्या देखील मोठी आहे. ही संख्या मे महिन्यात 7.4 टक्क्यांनी वाढून 14.19 लाखपर्यंत पोहोचली. नवीन SIP खात्यांची नोंदणी देखील एप्रिलमधील 19.56 लाखांवरून मे महिन्यात 24.7 लाख झाली आहे. अशा प्रकारे गेल्या महिन्यात पाच लाखांहून अधिक नवीन खात्यांची नोंदणी झाली. AMFI कडून आकडेवारी जाहीर म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वोच्च संस्था ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (AMFI) च्या आकडेवारीतून महत्वाची माहिती समोर आली आहे. बंद होणाऱ्या अकाऊंटपेक्षा…
Read More