संततीप्राप्तीचं आमिष दाखवून तांत्रिकाचा 25 वर्षीय महिलेवर बलात्कार; 3 दिवस हॉटेलमध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh Crime Tantrik Rape Woman: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये थाटीपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर तांत्रिकाने आपत्यप्राप्तीचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. लग्नाला 5 वर्ष झाल्यानंतरही आपत्य न झाल्याने ही महिला या तांत्रिकाकडे जाळ्यात अडकली. तांत्रिकाने आधी या महिलेला स्वत:चं राहतं घर सोडून दुसऱ्या घरात राहण्याचा सल्ला दिला. सध्या तू ज्या घरात राहत आहेस तिथे राहून तुला मूल होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं या तांत्रिकेने महिलेला सांगितलं. तांत्रिकाच्या सांगण्यानंतर, पती-पत्नीने स्वत:चं राहतं घर सोडून भाडे तत्वावर घेतलेल्या घरात राहण्यास सुरुवात केली.  दिल्लीत महिलेवर 3…

Read More