लक्षदीप हे उजळले… 22 लाख 23 हजार दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी अयोध्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Deepotsav 2023 : शनिवारी अयोध्येत दीपोत्सवाचा आनंद पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाचे स्वागत करुन शरयू नदीच्या तिरावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 22 लाख 23 हजार दिवे लावण्यात आले होते.

Read More