( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 : चांद्रयान-3 आज संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर (lunar surface) उतरणार असल्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या मोहिमेत अपयश आल्याने या चांद्रयान-3 कडे (isro moon mission) सर्वांचे लक्ष लागलं आहे. 45 दिवसांचा प्रवास करुन पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडून चांद्रयान – 3 हळूहळू चंद्राजवळ पोहोचलं आहे. चांद्रयान-3 चे मुख्य लक्ष्य चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे हे आहे. यानंतर यानातील प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) चार तासांनी बाहेर आल्यानंतर ते चंद्राच्या पृष्ठभागावरून माहिती गोळा करणार आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सहा चाकी प्रग्यान रोव्हर चंद्रावर भारताच्या…
Read More