‘मोदी-शहा अजिंक्य नाहीत, फक्त…’; ‘इंडिया’च्या बैठकीआधीच ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Congress Ahead Of INDIA Bloc Meeting: विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच अन्य मान्यवर नेतेही नवी दिल्लीतील या बैठकीसाठी हजर राहणार आहेत. मात्र या बैठकी आधीच ठाकरे गटाने काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. आघाडीसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसनेच इतर छोट्या पक्षांना समजून घेत त्यांना एकत्र करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. काँग्रेसनेच मोठ्या भावाच्या भूमिकेत जाणं, ‘इंडिया’ आघाडीचा चेहरा कोण हे ठरवणं या सारख्या गोष्टी फार आवश्यक असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं…

Read More