‘..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..’, ‘डरपोक’ म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, ‘मोदी-शहा कर्णाचे..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest: आचारसंहिता लागू झाली असताना निवडणुकीत उतरलेल्या सरकारविरोधकांपैकी एका मुख्यमंत्र्यासला अटक करुन मुस्कटदाबी करणे हे कसले लक्षण समजायचे? असा सवाल अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरुन ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य गैरव्यवहारप्रकरणी 28 एप्रिलपर्यंत सक्तवसुली संचलनालयाची कोठडी सुनावण्यात आली आहे. केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अचानक अटक झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून विरोधकांनी केंद्र सरकारला यावरुन लक्ष्य केलं आहे. असं असतानाच आता ठाकरे गटानेही मोदी सरकारने केलेली कारवाई ‘हा तर डरपोकपणा’ असल्याचं म्हटलं आहे. …तर भाजपाचे नवे…

Read More

'घाबरलेले मोदी-शहा त्यांच्या…', राज-शाह भेटीनंतर ठाकरे गटाला वेगळीच शंका; म्हणाले, 'पुलवामा…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Slams Raj Thackeray: राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने राज यांच्यावर हल्लाबोल केला असून या बैठकीच्या संदर्भातून पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला आहे.

Read More

‘पुतिन यांचा विजय हुकूमशाही’, ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Udddhav Thackeray Group Slams Modi Government Over Dictatorship: रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ब्लादिमीर पुतीन यांनी मिळवलेल्या विजयाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने भारतामधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. रविवारी रशियातील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानुसार पुतिन हे 88 टक्के मते मिळवत विजयी ठरले. सलग पाचव्यांदा पुतिन हे रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत. मात्र पुतिन यांचा हा विजय म्हणजे ‘रशियात पुन्हा हुकूमशाही’ असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. रशिया पुन्हा पुतीन यांच्या पोलादी पंजामध्ये “रशियामध्ये अपेक्षेप्रमाणे ब्लादिमीर पुतीन पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अर्थात या विजयामध्ये आश्चर्य काहीच नाही. पुतीन…

Read More

‘मोदी-शहा अजिंक्य नाहीत, फक्त…’; ‘इंडिया’च्या बैठकीआधीच ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Congress Ahead Of INDIA Bloc Meeting: विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच अन्य मान्यवर नेतेही नवी दिल्लीतील या बैठकीसाठी हजर राहणार आहेत. मात्र या बैठकी आधीच ठाकरे गटाने काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. आघाडीसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसनेच इतर छोट्या पक्षांना समजून घेत त्यांना एकत्र करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. काँग्रेसनेच मोठ्या भावाच्या भूमिकेत जाणं, ‘इंडिया’ आघाडीचा चेहरा कोण हे ठरवणं या सारख्या गोष्टी फार आवश्यक असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं…

Read More