( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding News : प्रेम… एक अशी भावना ज्याची परिभाषा अनेकांनाच मांडता आलेली नाही. काहींना मात्र ही परिभाषा इतक्या सुरेख पद्धतींनी मांडता आली की संपूर्ण जगानंच या मंडळींना डोक्यावर उचलून घेतलं. मुळात प्रेम ही भावनाच अशी आहे जी प्रत्येकाला वेगळा अनुभव देते. उगाच नाही म्हणत, ‘एकदातरी प्रेमात पडावं’. कारण हेच प्रेम अनेकदा पडत्या काळात आधार होतं, आनंदाचं कारण ठरतं, यशामागच्या श्रेयाचं खरं हक्कदार असतं. अशाच प्रेमाच्या नात्याची एक लक्षवेधी गोष्ट नुकतीच जगासमोर आली आहे. ती राजकुमारी आणि तो… सध्या जगासमोर प्रेमाचं एक असं नातं आलं आहे…
Read More